कोल्हापुरात कर्नाटकच्या एस टी बसवर दगडफेक

कोल्हापुरात कर्नाटकच्या एस टी बसवर दगडफेक

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

कोल्हापुरात कर्नाटक एसटी बसवर दगडफेक करण्यात आलीय.

महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या कर्नाटकच्या एसटी बसेसची तोडफोड करण्यात आलीय. 

एसटी बसेसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आलीय. महाराष्ट्रातील एसटी संपाचा परिणाम आता सीमाभागातही दिसू लागलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version