शिवाजी महाराजांवर अपार निष्ठा असणाऱ्या बेळगावातील तरुणाच्या मुलाचा मराठमोळा नामकरण सोहळा

शिवाजी महाराजांवर अपार निष्ठा असणाऱ्या बेळगावातील तरुणाच्या मुलाचा मराठमोळा नामकरण सोहळा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   

 

बेळगावातील शिवांक या लहान मुलाचा नामकरणाचा सोहळा चर्चेचा विषय ठरलाय.

शिवाजी महाराजांवर अपार निष्ठा असणाऱ्या पशुराम घाडी या युवकाने मराठमोळ्या पद्धतीनं शिवांकच्या नामकरणाच्या सोहळ्याचं आयोजन केल होतं.

यावेळी पशुरामने शिवाजी महाराजांची तर त्याच्या पत्नीने सईबाईची वेशभूषा धारण करुन त्यांचा मुलगा शंशाकचा नामकरण सोहळा पार पाडला.

एवढेच नव्हे तर पाहुण्यांचे तुतारी वाजवून स्वागत करत संपूर्ण कार्यक्रमस्थळ मराठमोळं बनवलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version