कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात उद्या गाभाऱ्यातून दर्शन बंद राहणार आहे.
गाभाऱ्याची स्वच्छता करण्यासाठी कोल्हापूरच्या देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे.
नवरात्रीच्या तयारीसाठी मंदिराची साफसफाई करण्यात येणार आहे, त्यामुळे उद्या सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत दर्शन बंद असणार आहे.
तसेच आज संध्याकाळपासून पितळी उंबऱ्याचं दर्शन घेता येणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.