जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे जिल्हा बँकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
थकीत कर्ज मिळणार नसल्यानं नव्या कर्जाचं वाटप करणार नाही, अशी भूमिका जिल्हा बँकांनी घेतली आहे.
जिल्हा बँका या नाबार्ड आणि आरबी आयच्या नियमांचे पालन करणाऱ्या आहेत. नियमानुसार थकीत कर्ज जमा झाल्याशिवाय पुढच्या कर्जाचे वितरण करणार नाही, असं
जिल्हा बँकांनी स्पष्ट केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.