गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने

गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने

गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा प्रचंड गोंधळ, राडा आणि चप्पलफेक, अशा वातावरणआत पार पडली.

मल्टिस्टेच्या मुद्द्यावरून या सभेत सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले होते.

मात्र सत्ताधाऱ्यांनी अगोदर जागा बळकावल्यानं विरोधकांना आत प्रवेश करणे शक्य झाले नाही, त्यामुळे विरोधकांनी बाहेर ठिय्या मांडला होता.

त्यानंतर सभा सुरु होताच विरोधक आत घुसले आणि व्यासपीठाकडे जायला निघाले, यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की, चपल्लफेक झाली.

मात्र अशा गोंधळाच्या वातवरणात या सभेत कळीचा मुद्दा ठरलेला मल्टिस्टेटचा विषय मंजूर करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version