कोल्हापुरात चोरट्यांचा धुमाकूळ, चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

कोल्हापुरात चोरट्यांचा धुमाकूळ, चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

कोल्हापुरात गांधीनगर बाजारमध्ये पुन्हा एकदा चोरट्यांनी डल्ला मारलाय. चोरट्यांनी चार दुकानं फोडली असून लाखो रुपयांचा माल लंपास केलाय. चोरट्यांची ही कामगिरी दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

याआधी गांधीनगर बाजारात 29 दुकानं फोडण्यात आली होती. पुन्हा अशीच घटना घडल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलयं. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चोरट्यांचा शोध घेत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version