कोल्हापूर मार्गावरील भीषण अपघातात कारचा चकणाचूर, 5 जण ठार, 3 गंभीर

कोल्हापूर मार्गावरील भीषण अपघातात कारचा चकणाचूर, 5 जण ठार, 3 गंभीर

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

कोल्हापूर मार्गावर कारचा भीषण अपघात झालाय. तळवडे गावाजवळ हा अपघात झाला असून यात 5 जण ठार तर 3 गंभीर आहे .

मृतांमधील सर्व प्रवासी पुण्याचे असल्याची माहिती प्रथमिक तपासात समोर आली. हे प्रवासी पुण्याहुन गणपतीपुळेकडे जात असतांना अपघात झाला.

अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट असून चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी म्हटलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version