फेरारी आणि लँबोर्गिनी कार पेक्षा महागडा रेडा; त्याचा मालकही महिन्याला कमावतो 25 लाख

फेरारी आणि लँबोर्गिनी कार पेक्षा महागडा रेडा; त्याचा मालकही महिन्याला कमावतो 25 लाख

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

कोल्हापुरात सध्या एका युवराजने हवा केलीय. जो तो त्याला पाहून नाद खुळा म्हणतोय.

हरियाणातील हा युवराज चार दिवसासाठी कोल्हापूर दौऱ्यावर असून त्याच्या दर्शनासाठी मोठी रांग लागलीय.डोलडार चाल,भक्कम शरीरयष्टी लाभलेला हा युवराज म्हणजे एक रेडा असून भीमा कृषी प्रदर्शनात तो सगळ्यांचे आकर्षण ठरत आहे.

तब्बल नऊ कोटी रुपये किंमत असलेला हा युवराज जगातील सर्वात ताकदवान रेडा ठरलाय.युवराज दोन लाख म्हैस आणि रेड्यांचा बाप असून तो वर्षाला 25 लाख रुपये कमावतो.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version