कोल्हापूर विमानतळाचं नामकरण, छत्रपती राजाराम महाराजांचे देणार नाव

कोल्हापूर विमानतळाचं नामकरण, छत्रपती राजाराम महाराजांचे देणार नाव

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

कोल्हापूरसाठी अभिमानाची बाब असलेले छत्रपती राजाराम महाराजांचे नाव कोल्हापूर विमानतळास देण्याची घोषणा सोमवारी विधासभेत मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केली.

आता लवकरात लवकरात याच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करू अशी माहिती माननीय पालकमंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी दिलीय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version