कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील पुजारी हटवण्याचा वाद चिघळला

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील पुजारी हटवण्याचा वाद चिघळला

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील पुजारी हटवण्याचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. मंदिराचे पुजारी बाबुराव ठाणेकर यांनी मंदिरात प्रवेश केला. याच्या निषेधार्थ

जिजीऊ ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

 

बाबुराव ठाणेकर यांनी पोलीस बंदोवस्तात प्रवेश केला. त्यामुळे रविवारी पुजारी हटाव संघर्ष संघटनेनं पोलीस स्टेशनबाहेरच अंदोलनाला बसले.

 

मंदिराबाहेच्या तणाव पुर्ण परीस्थितीमुळे ठाणेकर यांना पोलीस बंदोवस्तातच सुखरूप बाहेर काढण्यात आले. या संपुर्ण प्रकरणामुळं मंदिराबाहेर तणावपुर्ण परीस्थिती निर्माण

झाली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version