जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी
रत्नागीरीतील राजापुर मध्ये ACB ने सापळा रचून पाच अधिकाऱ्यांना अटक केली आहे.
एकात्मिक पाणलोट विकास योजने अंतर्गत बंधारे बांधण्यात आले. हे काम ठेकेदारांकडून करण्यात आले.
परंतु, बिलाचा शेवटचा हफ्ता देण्याकरीता ठेकेदाराकडून तब्बल चार लाखाची लाच घेतली.
यात चंद्रमणी मेश्राम, वैभव जाधव, राही जाधव, अशोक वारेकर, ओंकार माळी या अधिकऱ्यांना अटक करण्यात आली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.