कोकण कडा सर करण्याचा पराक्रम; शिवदुर्ग ट्रेकर्सची यशस्वी मोहीम

कोकण कडा सर करण्याचा पराक्रम; शिवदुर्ग ट्रेकर्सची यशस्वी मोहीम

जय महाराष्ट्र न्यूज, लोणावळा

 

चढाई  करण्यास अशक्यप्राय वाटणाऱ्या कोकण कड्यावर चढाई करण्याचा पराक्रम करुन दाखवलाय लोणावळ्याच्या शिवदुर्ग ट्रेकरनी.

 

या टीमची ही तिसरी चढाई आहे. लोणावळ्याजवळ समुद्र सपाटीपासून 3220 फूट उंचीवर 1870 फूटाचा कोकण कडा आहे, त्यावर चढाई करण्याचा मार्ग अतिशय खडतर

आहे. 

 

ट्रेकिंगच्या या मार्गात मधमाश्याची झुंबड असताना देखील ट्रेकिंगची मोहीम त्यांनी सर केलीय. ॉखोल दरीत रोप क्लायंबींग करत हा कडा चढण्याच साहस त्यांनी केले.

 

17 मे ला 4 दिवसांच्या या मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती. डॉक्टर मदतनीस अशी एकून 25 जणांची टीम या मोहिमेसाठी काम करत होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version