करोडो रुपयांची बोली लावून नगरसेवक विकत घेतले; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

करोडो रुपयांची बोली लावून नगरसेवक विकत घेतले; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबई पालिकेतील शिवसेनेच्या कारभारावर सातत्यानं टीका करणारे भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी आणखी एक गंभीर आरोप केला आहे.

पालिकेतील एका मोठ्या पक्षाकडून नगरसेवकांना विकत घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.

त्यासाठी कोटींची बोली लावली जात असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

काही नगरसेवक ‘त्या’ पक्षाच्या ताब्यात असून याबाबत कारवाईची मागणी किरीट सोमय्या यांनी केली.

निवडणूक आयोग, पोलीस आणि कोकण आयुक्तांकडे ही मागणी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version