लवकरच मुंबईत आमचा महापौर; किरीट सोमय्यांचं शिवसेनेला आव्हान

लवकरच मुंबईत आमचा महापौर; किरीट सोमय्यांचं शिवसेनेला आव्हान

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईतील पोटनिवडणुकीत भाजपच्या विजयानंतर खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर थेट टीका केली.

मुंबई महापालिकेत चिन्हानुसार आता शिवसेना 84 आणि भाजप 83 अशी स्थिती झाली.

मी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान देतो, ही स्थिती लवकरच बदलून भाजप 84 आणि शिवसेना 83 अशी होईल आणि आमचा महापौर बसेल असं वक्तव्य सोमय्यांनी केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version