कांजूरमार्ग आगीनंतर किरीट सोमय्यांनी दिली सिनेविस्टा स्टुडीयोला भेट

कांजूरमार्ग आगीनंतर किरीट सोमय्यांनी दिली सिनेविस्टा स्टुडीयोला भेट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

गेल्या काही दिवसांपासुन मुंबईमध्ये आगीच्या दुर्घटनांमध्ये वाढ होताना दिसतेय. शनिवारी रात्री कांजुरमार्गच्या सिनेविस्टा स्टुडीयोमध्ये आग लागली होती.

या आगीमध्ये गोपी वर्मा या युवकाचा मृत्यु झालाय. या दुर्घटनेनंतर स्थानिक खासदार किरीट सोमय्या यांनी सिनेविस्टा स्टुडीयोला भेट दिली. यावेळी स्टुडीयोमध्ये कोणत्याही पध्दतीची अग्नीप्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित नसल्याच आढळुन आलंय .

मुंबईमध्ये असे अनेक स्टुडीयो आहेत ज्यामध्ये अग्ऩीसुरक्षेकडे कानाडोळा होत असल्याचा आरोप सोमय्या यांनी  केलाय. नियमांचं  उल्लंघन करण्या-या फिल्म स्टुडीयोवर कारवाई करण्याची मागणी सोमय्या यांनी केलीये.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version