सर्वसाधारण माणूस मंत्रीपदावर आहे हे बघवत नाही; राजू शेट्टींना नाव न घेता सदाभाऊंचा टोला

सर्वसाधारण माणूस मंत्रीपदावर आहे हे बघवत नाही; राजू शेट्टींना नाव न घेता सदाभाऊंचा टोला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

काही मंडळींना कर्जमाफीचा विषय संपवायचा नव्हता हे आंदोलन अजून भडकवायचे होते आणि सरकार शेतकरी विरोधी आहे असं वातावरण समाजात निर्माण करुन आपली

राजकीय पोळी भाजायची होती अशा शब्दांत सदाभाऊ खोतांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

 

सर्व साधारण माणूस आमची मक्तेदारी मोडीत काढून मंत्रिपद भोगतोय हे या लोकांना बघवत नाही, त्यामुळे लोक मला प्रचंड विरोध करीत आहे, असा टोला सदाभाऊ यांनी

खासदर राजू शेट्टी यांना नाव न घेता लगावला सांगलीच्या इस्लामपूरमध्ये ते बोलत होते.   

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version