जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी-चिंचवड
मध्यावधी निवडणुका केव्हा ही होऊ शकतात. असे सूचक संकेत माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी दिलं.
सरकारला तीन वर्षे झाली. या तीन वर्षांत विविध लोकोपयोगी कामं देखील केली.
मात्र, ही सर्वं कामं जनतेपर्यंत पोहोचवण्यास आम्ही कमी पडलो असल्याचं सांगत एकनाथ खडसेंनी केव्हा ही मध्यावती निवडणुका होऊ शकतात असे सूचक संकेत दिले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.