कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक शनिवारी ‘आमने-सामने’

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक शनिवारी ‘आमने-सामने’

जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण

 

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक शनिवारी ‘आमने-सामने’ आल्याचं दिसलं. केडीएमसीतील सत्तेच्या द्विवर्षपुर्तीनिमित्त.

आयोजित करण्यात आलेल्या विशेष संवादात्मक कार्यक्रमात हे दृश्य पाहायला मिळालं. यावेळी सत्ताधारी शिवसेनेच्यावतीनं महापौर राजेंद्र देवळेकर.

तर भाजपच्यावतीनं उपमहापौर मोरेश्वर भोईर उपस्थित होते. त्याचबरोबर इतर पक्षातील नेतेदेखील यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात नागरिकांनीदेखील मोठी गर्दी केली होती.

एकीकडे नागरिकांनी त्यांचे प्रश्न विचारून राजकारण्यांना धारेवर धरलं. तर, दुसरीकडे नेतेमंडळींचा कलगीतुराही यावेळी पाहायला मिळाला. केडीएमसीतील सत्तेच्या द्विवर्षपुर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष संवादात्मक कार्यक्रमात हे दृश्य पाहायला मिळालं.

यावेळी सत्ताधारी शिवसेनेच्यावतीनं महापौर राजेंद्र देवळेकर. तर, भाजपच्यावतीनं उपमहापौर मोरेश्वर भोईर उपस्थित होते. त्याचबरोबर इतर पक्षातील नेतेदेखील यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात नागरिकांनीदेखील मोठ्या संख्येने हजेरी लावली. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version