विदेशातही कटरिनाचीच चर्चा

विदेशातही कटरिनाचीच चर्चा

वृत्तसंस्था, मुंबई

नुकतेच बॉलिवूडमधील विदेशात लोकप्रिय असलेल्या अभिनेत्रींची यादी समोर आलीय. त्यामध्ये प्रियंका चोपडा आणि दीपिका पादुकोण या अभिनेत्रींचे नाव नसल्याचे समोर आलय.

हा निष्कर्ष व्हिडीओ ऑन डिमांड अ‍ॅप ‘Spuul’च्या माध्यमांतून केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलाय. त्यामुळे कॅटरिना ही विदेशात सर्वाधिक लोकप्रिय असलेली बॉलिवूड अभिनेत्री ठरलीय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version