अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला अटक

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला अटक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला अटक झाली आहे.

 

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांनी ही कारवाई केली.

 

खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली त्याला अटक झाली आहे.

 

ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाची ही कारवाई आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version