डीएमकेचे प्रमुख करुणानिधी यांचे निधन

डीएमकेचे प्रमुख करुणानिधी यांचे निधन
तमिळनाडूचे माजी मुक्यमंत्री करुणा निधी यांचे वयाच्या 94 वर्षी निधन झाले आहे. 
दीर्घ आजारामुळे त्यांना कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर चेन्नईतील कावेरी रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी संध्याकाळी 6 वाजून दहा मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version