उत्तर प्रदेश, पंजाब, महाराष्ट्रनंतर कर्नाटकातही कर्जमाफीची घोषणा

उत्तर प्रदेश, पंजाब, महाराष्ट्रनंतर कर्नाटकातही कर्जमाफीची घोषणा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर राज्य सरकारांनी कर्जमाफीची घोषणा करण्यास सुरुवात केली.

 

उत्तर प्रदेश, पंजाब, महाराष्ट्रनंतर कर्नाटक सरकारनंही कर्जमाफीची घोषणा केली.

 

मुख्यमंत्री सिद्धारमैय्या यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला.

 

मात्र, ही कर्जमाफी को-ऑपरेटिव्ह बँकेतून 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे.

 

शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारा देशातील कर्नाटक हे चौथं राज्य आहे. याआधी पंजाब सरकारनं 2 लाख रुपये तर उत्तर प्रदेश सरकारनं एक लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ

करण्याची घोषणा केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version