कोल्हापूरात सॅनटरी नॅपकिनसाठी ऑनलाईन मोहिम

कोल्हापूरात सॅनटरी नॅपकिनसाठी ऑनलाईन मोहिम

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

शालेय मुलींना सॅनटरी नॅपकिनची किती गरज आहे याबाबत आता समाज जागृत होताना दिसतोय. याचाच प्रत्यय कोल्हापूरात आला.

मुलींची गरज ओळखून महानगरपालिकेतल्या महिला शिक्षकांनी पुढाकार घेत www.shebox.com नावाचं ऑनलाइन कॅम्पेन राबवलय.

केवळ दोन महिन्यातच या उपक्रमातून 32 हजारहून अधिक निधी जमा झालाय. या निधीतून लवकरच सॅनटरी नॅपकिन विद्यार्थिनींना देण्यात येणारेय.

विद्यार्थिनींची गरज ओळखून पॅड करमुक्त करावेत असं देखील मत उपक्रमात सहभागी होणाऱ्यांनी व्यक्त केलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version