कार्ला गडावरील धबधब्याचे रौद्ररूप 

मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सगळीकडेच पाणी भरले आहे.
कार्ला गडावरील धबधब्याचे रौद्ररूप 

४ ऑगस्ट, २०२४, पिंपरी – चिंचवड : मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सगळीकडेच पाणी भरले आहे. कार्ला एकविरा गडावरही धबधबे प्रवाहीत झाले आहे. गडावर मंदिरात देखील अनेक भाविक होते. पायऱ्यांवरून वाहणाऱ्या पाण्यातून वाट काढत हे भाविक गडावरून खाली आले. तर, कार्ला गडावरील वाहणाऱ्या धबधब्याने रौद्र रूप धारण केले आहे. हे धबधब्याचे रौद्ररूप पाहून कार्ला गडावर एकविरेच्या भक्तांना पाऊस थांबेपर्यंत जाण्यास बंदी करण्यात आली आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version