म्हणून ‘त्या’ गावकऱ्यांना दिलं दगडफेकीचं प्रशिक्षण

म्हणून ‘त्या’ गावकऱ्यांना दिलं दगडफेकीचं प्रशिक्षण

वृत्तसंस्था, कानपूर

 

काश्मीरमध्ये जवानांवर दगडफेक करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आता कानपूरमधून प्रशिक्षित लोकं तिथे जाणार आहे. यासाठी जनसेनेच्या महिलांना आणि पुरुषांना कानपूरमध्ये दगडफेकीचं प्रशिक्षण देण्यात येत आहे.

 

ही लोकं 7 मे रोजी शहीद स्मारक नानाराव पार्कइथून जम्मू काश्मीरसाठी रवाना होणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version