नगरमध्ये होणाऱ्या कन्हैया कुमारच्या सभेला भाजपा युवा मोर्चाचा विरोध

नगरमध्ये होणाऱ्या कन्हैया कुमारच्या सभेला भाजपा युवा मोर्चाचा विरोध

जय महाराष्ट्र न्यूज, नगर

 

6 ऑगस्टला होणाऱ्या कन्हैया कुमारच्या सभेला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चानं विरोध केला. ही सभा होऊ नये यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. कन्हैया कुमार हा देशद्रोही विधान करून दोन समाजात संघर्ष निर्माण करतो असा आरोपही यावेळी भाजप युवा संघटनेनं केला आहे.

 

आरोप भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष पिटू बोरा यांनी केला आहे त्यामुळे नगर शहरात त्याची सभा होऊ नये म्हणून आम्ही प्रशासनांकडे मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

 

तर नगर शहरातीलनागरिक आणि युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही शांतात टिकवण्यासाठी सभा आणि रॅली होऊ नये म्हणून मागणी करत असून सभा झाली. तर काळे झेंडे दाखवणार असल्याचे मल्हार गंधे यांनी सांगितले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version