कमला मिलच्या मालकाची अटकेविरोधातील याचिका मागे

कमला मिलच्या मालकाची अटकेविरोधातील याचिका मागे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कमला मिल आग प्रकरणी कमला मिलचा मालक रवी भंडारीने सुप्रीम कोर्टात अटके विरोधात केलेली याचिका मागे घेतलीय.

सुप्रीम कोर्टाने जामिनासाठी भंडारीला ट्रायल कोर्टात जाण्याचे निर्देश दिल्यानंतर ही याचिका मागे घेतलीय.

कमला मिल दुर्घटनेत केलेली अटक चुकीची असल्याचं सांगत भंडारीने सुप्रीम कोर्टात याचिका केली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version