कमला मिलला लागलेल्या आगीनंतर मुंबई महापालिका खडबडून जागी झाली

कमला मिलला लागलेल्या आगीनंतर मुंबई महापालिका खडबडून जागी झाली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कमला मिलला लागलेल्या आगीनंतर मुंबई महापालिकेला खडबडून जाग आलीये. यापुढे पालिका हद्दीतल्या सर्व इमारतीचं फायर ऑडीट होणार आहे.

तसेच ज्या ज्या ठिकाणी सुरक्षा मानकांचं उल्लघन झालं असेल. तेथील हॉटेल आणि दुकानांच लायसन्स रद्द करण्यात येणार आहे. पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version