मांडूळ सापाची तस्करी करणारी टोळी गजाआड

मांडूळ सापाची तस्करी करणारी टोळी गजाआड

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कल्याणमध्ये मांडूळ सापाची तस्करी करणारी टोळी गजाआड करण्यात . गुप्तधन आणि काळ्या जादूसाठी होत होती मांडूळ सापाची तस्करी होत होती. काळी जादू आणि औषधी पदार्थाच्या विक्रीसाठी दुर्मिळ मांडूळ जातीचे वन्यसर्प विक्री करणाऱ्या तिकडीस कल्याण गुन्हे अन्वेषण पथकाने सापळा रचून गुरुवारी अटक केलीय.

 

 

त्यांच्याकडून दोन मांडूळ जातीचे वन्यसर्पासह गुन्ह्यांत वापरलेली स्कोर्पियो गाडी पोलिसांनी जप्त केलीय. नवनाथ विश्वास दायगुडे, कुष्णा अनवती पारटे आणि प्रवीण चव्हाण अशी आरोपींची नावे आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version