केडीएमसीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहाचं छत कोसळलं

केडीएमसीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहाचं छत कोसळलं

जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण

 

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरक सभागृहाचे छत कोसळल्याची घटना मंगळवारी रात्री उशीरा घडली.

 

बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. सभागृह रिकामी असल्याने मोठा अनर्थ टळला.

 

2001 साली नव्या इमारतीत हे सभागृह बांधलं होते.  छत कोसळल्याने सभागृहाचे मोठे नुकसान झाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version