उल्हासनगरमध्ये बाईकस्वारांनी लांबवलं महिलेचं मंगळसूत्र

उल्हासनगरमध्ये बाईकस्वारांनी लांबवलं महिलेचं मंगळसूत्र

जय महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर

उल्हासनगरात चेन स्नॅचींगची घटना घडली. 2 बाईक स्वारांनी रेश्मा पुरसवानी या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र आणि सोन्याचं डिजाईन असलेलं जुवालिन दागीने खेचून पोबारा केला. हा संपुर्ण प्रकार CCTV मध्ये कैद झाला आहे. 

अनिल टॉकिज रोडवरुन ही महिला जात होती. त्यावेळी पाठीमागून आलेल्या दोघांनी तिच्या गळ्यातील दागीने खेचले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version