तुम्ही आतापर्यंत कडधान्याची उसळ आणि मिसळ पाहिलीच असेल. पण काजूची मिसळ पण बनते हे ऐकायला नवलचं असलं तरी काजूची उसळही बनवता येते.
काजू हे शरीरासाठी खूप हेल्दी आहे. काजूपासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो. काजूकतली, काजूची बर्फी, फरसाण, बिरर्याणीमध्ये ही काजूचा वापर केला जातो. आता या काजूची उसळही नक्की करून पाहा.
साहित्य :
ओले काजू – 1 वाटी
धने – 1 चमचा
जिरं – 1 चमचा
सुकी मिर्ची – 1 किंवा 2 चमचा
ओलं खोबरं – अर्धी वाटी
मीठ चवीनुसार
कृती:-
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.