#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 AM
#हेडलाइन पालघर आणि भंडारा – गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीची आज मतमोजणी, जय महाराष्ट्रवर दिवसभर पाहा निकालाचे अपडेट आणि विश्लेषण
#हेडलाइन एमपीएससीच्या परीक्षेत जळगावचा रोहितकुमार राजपूत अव्वल तर सोलापूरचे अजयकुमार नष्टे मागासवर्गीयांमध्ये राज्यात पहिले
#हेडलाइन महाराष्ट्र बोर्डाच्या 12 वीचा ऑनलाईन निकाल जाहीर यंदाही 94.85 टक्के मिळवत कोकण विभागानं मारली बाजी, नाशिकचा निकाल मात्र सर्वात कमी
#हेडलाइन अंतिम टप्प्यात काम आलेल्या ठाकुर्लीतील पुलावरून लोकार्पणापूर्वीच वाहतूक सुरू, सेना – भाजपाच्या श्रेयवादाची तर ही लढाई नाही ना ?, नागरिकांकडून केला जातोय सवाल
#हेडलाइन 7 वर्षांच्या पोटच्या मुलाला ठार मारून पित्यानं केली आत्महत्या, घरगुती भांडणातून ठाण्यात घडली घटना
#हेडलाइन ठाणे स्थानकात लोकलमध्ये चढताना आरपीएफ जवानानं वाचवले महिलेचे प्राण, अचानक लोकल सुरु झाल्यानं तोल जाऊन खाली पडणाऱ्या महिलेला वाचवण्यात यश
#हेडलाइन गोव्यात कळगुट समुद्रकिनारी अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पुण्यातील 2 अल्पवयीन मुलांसह 9 पर्यटकांना अटक
#हेडलाइन पिंपरीत फिल्मी स्टाईलनं बियरच्या दुकानाची तोडफोड करून टोळी पसार, पोलिसांनी मात्र दुकानातील 2 कामगारांना संशयित म्हणून घेतलं ताब्यात
#हेडलाइन संभाजी भिडे यांचं वक्तव्य म्हणजे भारतीय राज्यघटनेचा अपमान, त्यांच्याविरुद्ध सरकार कारवाई करणार का ? विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा सवाल
#हेडलाइन समृद्धी महामार्गासाठी सक्तीच्या भूसंपादनास नाशिकमधील शेतकऱ्यांचा विरोध, जीव देऊ पण एक इंचही जमीन देणार नाही, शिवडे गावातील शेतकऱ्यांची भूमिका
Jai Maharashtra News – Live stream HD – Marathi News | जय महाराष्ट्र टीव्ही #LIVE – https://www.youtube.com/watch?v=Ii5KkXsfYZc
{loadmodule mod_related_items_joomir,संबंधित बातम्या}
(जय महाराष्ट्रचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करू शकता.)
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.