#हेडलाइन्स @8.00am 260918

#हेडलाइन्स @8.00am 260918

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 AM

#हेडलाइन आधार कार्डच्या वैधानिकतेवर आज सर्वोच्च न्यायालयात निकाल, सुरक्षेच्या मुद्यावर होणाऱ्या महत्वपूर्ण निर्णयावर सर्वांचं लक्ष
#हेडलाइन पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूयचा 23वा बळी, उस्मानाबादच्या 60 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, पुण्यात पत्नीच्या मृत्यूच्या 13 दिवसानंतर पती वाल्मिक कांचन यांचा मृत्यू, ऊरळी कांचन परिसरात एकच खळबळ
#हेडलाइन पुण्यात गणेश विसर्जनावेळी न्यायालयाचं उल्लंघन करून डीजे वाजवल्याप्रकरणी 101 गुन्हे दाखल, तर 65 ठिकाणी डीजेचं साहित्य जप्त
#हेडलाइन ज्येष्ठ गायिका अनुऱाधा पौडवाल यांना विरारमध्ये एका बिल्डरने फसवले, एकच फ्लॅट अनेकांना विकून लावला लाखोंचा गंडा
#हेडलाइन 20 वर्षांपासून पक्की घरं बांधून राहणाऱ्या जागेवर कापसाची लागवड दाखवत बोंडअळीचे लाटले अनुदान, बुलडाणाच्या हिंगणा कारेगावातील धक्कादायक प्रकार, अनुदान लाटल्याची कागदपत्रं ‘जय महाराष्ट्र’च्या हाती
#हेडलाइन स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करत मांसहार केल्याप्रकरणी जिंतूर बंदची हाक, हिंदूत्ववादी संघटनांकडून अंनिसच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल
#हेडलाइन ग्रामीण भागातील मुलींना मिळणार बारावीपर्यंत एसटीचा मोफत प्रवास, परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची घोषणा
#हेडलाइन भाजपा कार्यकारिणीची मुंबईत आज बैठक, बैठकीत होणार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचं मास्टर प्लॅनिंग, विरोधक आणि मित्रपक्षांबाबतही होणार मोर्चेबांधणी
#हेडलाइन कार अंगावरून जाऊनही बचावला मुलगा, अंगावर काटे आणणारा प्रकार सीसीटीव्हीत कैद, कारचालक महिला पसार
#हेडलाइन कल्याणमधील 104 वर्ष जुन्या पत्रीपुलाच्या पाडकामाला सुरुवात, स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पूल ठरला होता धोकादायक

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version