#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @8.00 AM
#हेडलाइन कोल्हापूर धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढला, 10 बंधारे पाण्याखाली तर अनेक ठिकाणची वाहतूक विस्कळीत
#हेडलाइन ठाण्यात मुंबई – आग्रा महामार्गावर कार आणि टँकरचा अपघात, रात्रभर वाहतूक कोंडी
#हेडलाइन वडाळ्यातील लॉईड इस्टेट इमारतीच्या पार्किंगचा भाग पुन्हा खचल्यानं नागरिकांची रात्र गेली चिंतेत, महापालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
#हेडलाइन राज्याच्या गृहखात्यात मुख्यमंत्रीविरोधकांची घुसखोरी, महाराष्ट्र बँकप्रकरणी सामनामधून मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंचा टोला
#हेडलाइन आळंदीमध्ये भाजपचे नगरसेवक बालजी कांबळे यांची कोयत्याने वार करुन हत्या, वैयक्तिक वादातून हत्या झाली असल्याचा आरोप
#हेडलाइन नागपूरमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार, एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी
#हेडलाइन कल्याण डोंबिवली महापालिकेत 400 कोटींचा ई-टेंडरिंग घोटाळा, 8 वर्षांत पालिकेला 400 कोटींचा फटका, शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांचा सत्ताधारी शिवसेनेला घरचा आहेर
#हेडलाइन होमवर्क झाला नाही म्हणून घाबरलेल्या 12 वर्षांच्या मुलानं सोडलं घर, मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलगा सुखरुप घरी
#हेडलाइन लोण्यावळ्याचं भुशी धरण ओव्हर फ्लो, पर्यटकांना मनसोक्त चिंब भिजण्याची संधी
#हेडलाइन फूटबॉल वर्ल्डकपमध्ये मेस्सीच्या अर्जेंटिनाची नायजेरियावर 2-1 मात, बादफेरीत केला प्रवेश
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.