#हेडलाइन्स @8.00am 050718

#हेडलाइन्स @8.00am 050718

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @9.00 AM

#हेडलाइन रायगड जिल्ह्यात महाडजवळ दरड कोसळून मुंबई – गोवा महामार्ग ठप्प, दरड हटवण्याचं काम सुरू
#हेडलाइन मुंबईत पावसाची रिपरिप, लोकल 10 ते 15 मिनिट उशिराने तर रस्ते वाहतूक सुरळीत, येत्या २४ तासात मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
#हेडलाइन काल रात्रीपासून पुण्यातही पावसाची जोरदार बॅटिंग, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस
#हेडलाइन ग्रँट रोड पूल वाहतुकीसाठी धोकादायक नसल्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्वाळा, अहवाल पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू
#हेडलाइन पावसाळी अधिवेशनात सिंचन, बुलेट ट्रेन आणि नाणार प्रकल्पावरून शिवसेनेनं मांडली वेगळी चूल, सरकारच्या अडचणींमध्ये भर
#हेडलाइन नागपूरमधल्या कन्हानमध्ये शेतकरी नेत्याचं अनोखं आंदोलन, विविध मागण्यांसाठी स्वत:ला जमिनीत घेतलं गाडून
#हेडलाइन अंधेरी पूल दुर्घटनेनंतर कल्याण – डोंबिवलीतल्या पुलांचे जय महाराष्ट्रकडून रिअॅलिटी चेक, कल्याणचा पत्री पूल तसंच देसाई खाडी पुलासह डोंबिवली पूर्व – पश्चिम जोडणाऱ्या पुलांची दुरवस्था, प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा स्थानिकांचा आरोप
#हेडलाइन पालखी सोहळ्यांच्या प्रस्थानासाठी उरले काहीचं तास, सर्वांना ओढ लागली सावळ्या विठ्ठलाची, डोळ्याचे पारडं फेडणारा वारीचा सोहळा पाहायला विसरू नका संध्याकाळी साडेसहा वाजता विशेष कार्यक्रम जय हरी विठ्ठल
#हेडलाइन संत नामदेव महाराज यांच्या पालखीचा नयनरम्य रिंगण सोहळा, पालखीचे नांदेड नाका येथे जोरदार स्वागत

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version