#हेडलाइन्स @8.00pm 170818

#हेडलाइन्स @8.00pm 170818

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 PM

#हेडलाइन माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर आज 4 वाजता अंत्यसंस्कार, अंत्यदर्शनासाठी नेत्यांची रिघ
#हेडलाइन वाजपेयींच्या निधनाने देशावर शोककळा देशात 7 दिवसांचा राजकीय दुखवटा
#हेडलाइन अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्यदर्शनासाठी सामान्यांची रीघ, पहाटेपासून वाजपेयींच्या घराबाहेर रांगा
#हेडलाइन अटलजींच्या जाण्यानं माझ्या डोक्यावरील छत्रं हरपलं, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं दुःख
#हेडलाइन अटलजींच्या निधनामुळे दिल्लीत सुट्टी जाहीर, शाळा महाविद्यालयांसह सरकारी कार्यालयं आज राहणार बंद
#हेडलाइन अटलजींच्या निधनावर आंतरराष्ट्रीय स्तरावरही दुःख, अमेरिका, चीननेही व्यक्त केला शोक
#हेडलाइन नालासोपारा स्फोटक प्रकरणी मुंबई ATS च्या विरोधात व वैभव राऊतच्या समर्थनार्थ शुक्रवारी निघणार मोर्चा, अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version