#हेडलाइन्स @9.00pm 160818

#हेडलाइन्स @9.00pm 160818

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 7.00 PM

#हेडलाइन माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती अत्यंत गंभीर, व्हेंटिलेटरवर ठेवल्याची एम्स रुग्णालयाची माहिती
#हेडलाइन अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर मराठवाड्यात पावसाचं आगमन, हिंगोली, नांदेड आणि परभणीत ओढ दिलेल्या पावसाची हजेरी, रब्बी पिकांना जीवदान मिळण्याच्या शक्यतेनं बळीराजा सुखावला
#हेडलाइन स्वातंत्र्य़दिनाच्या सुट्टीनिमित्त फिरायला गेलेल्या पर्यटकांना जलसमाधी, मध्यप्रदेशातील शिवपुरीत सुल्तानगड धबधब्यात अचानक पाणी वाढल्याने 11 पर्यटकांचा बुडून मृत्यू
#हेडलाइन केरळमध्ये पावसाचा हाहाकार अजुनही सुरू, आतापर्यंत 72 जणांचा मृत्यू, बुधवारी एकाच दिवशी 25 जणांचा मृत्यू झाल्याने केरळमध्ये तणावाचं वातावरण
#हेडलाइन डोक्यावर भगवा फेटा घालून हिंदुत्वाचे सर्व प्रश्न मार्गी लागतील काय, सामनामधून उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
#हेडलाइन कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ल्याप्रकरणी तज्ज्ञांच्या टीमची बँकेच्या शाखेला भेट, तपासाला वेग
#हेडलाइन भारताचे माजी क्रिकेट कर्णधार अजित वाडेकर यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार, भारतानं दिग्गज क्रिकेटपटू गमावल्याची मान्यवरांची खंत
#हेडलाइन इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताची चिंता वाढली, पाठीच्या दुखण्यामुळे कसोटीमध्ये कोहलीच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version