#हेडलाइन्स @7.00pm 140818

#हेडलाइन्स @7.00pm 140818

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 7.00 PM

#हेडलाइन देशात एकाच वेळी निवडणुका घेणं अशक्य..मुख्य निवडणूक आयोग ओ. पी. रावत यांची माहिती..मोदी-शाह यांच्या वन नेशन वन इलेक्शन रणनीतीवर पाणी….
#हेडलाइन लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एकत्र घेण्याबाबत अद्याप निर्णय नाही….. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचं स्पष्टीकरण
#हेडलाइन पुण्यातल्या कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला.. सुरक्षेच्या कारणासाठी कॉसमॉस बँकेचे एटीएम दोन दिवस राहणार बंद
#हेडलाइन गोवारी समाजाच्या 23 वर्षांच्या लढ्याला अखेर मिळालं यश, अनुसूचित जमाती प्रवर्गात गोवारी समाजाला मिळणार आरक्षण, नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय
#हेडलाइन स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर अलर्ट जारी….नालासोपाऱ्याच्या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांची खबरदारी
#हेडलाइन महाराष्ट्रातल्या 15 पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर….पोलिसांच्या शौर्याची दखल
#हेडलाइन स्वच्छ स्थानकांच्या यादीतील अ-1 श्रेणीत वांद्रे स्थानक सातव्या क्रमांकावर… रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी जाहीर केली 407 स्वच्छ स्थानकांची यादी… महाराष्ट्रातील एकुण 36 स्थानकांचा समावेश
#हेडलाइन व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली…18 हजार 278 विद्यार्थ्यांना दिलासा
#हेडलाइन गावितांच्या मध्यस्ती नंतर अखेर पालघरमधून निघलेला लॉंग मार्च स्थगित…15 दिवसात शेतकऱ्यांना योग्य मोबादला देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

 

#हेडलाइन दिपीका रणवीरच्या लग्नाची तारीख अखेर निश्चित, 20 नोव्हेंबरला इटलीत होणार लग्नसोहळा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version