#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 AM
#हेडलाइन मराठा क्रांती मोर्चातर्फे आज महाराष्ट्र बंदची हाक..मुंबईत बंदवरुन संभ्रम….शांतेतत आंदोलन करण्याचं आवाहन….
#हेडलाइन बंदमध्ये सहभाग नसतानाही आज नवी मुंबई, ठाण्यातील काही शाळा बंद….एपीएमसी मार्केटही बंद ठेवण्याचा निर्णय….
#हेडलाइन शांततेत आंदोलन करण्याच्या आवाहनानंतरही महाराष्ट्र बंदला हिंगोलीत हिंसक वळण..सेनगावमध्ये आंदोलकांनी जाळली मिनी स्कूल बस…
#हेडलाइन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस…अनेक ठिकाणी कामकाज ठप्प..तर सरकारी रुग्णांलयांमध्ये पेशंटचे हाल…
#हेडलाइन राज्यसभेच्या उपाध्यक्षपदासाठी आज निवडणूक…एनडीएचे हरिवंश नारायण आणि विरोधकांतर्फे काँग्रेसचे बी. के. हरिप्रसाद लढत…
#हेडलाइन बीपीसीएलमध्ये लागलेली आग नियंत्रणात….एकूण ४५ जण जखमी….आगीच्या चौकशीची आशिष शेलार यांची मागणी…
#हेडलाइन.ठाण्यात लहान मुलींना भर रस्त्यात टोकदार वस्तुनं इजा करणाऱ्या माथेफिरुला अटक…आरोपी डिसलेक्सियाग्रस्त असल्याचं उघड…
#हेडलाइन हुतात्मा मेजर कौस्तुभ राणेंचं पार्थिव मुंबईत दाखल… आज सकाळी होणार लष्करी इतमामात अंत्यसंस्कार….
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.