#हेडलाइन्स @8.00am 070818

#हेडलाइन्स @8.00am 070818

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 AM

#हेडलाइन सरकारनं मागण्या मान्य केल्यानं राजपत्रित अधिका-यांचा संप स्थगित…..तृतीय आणि चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी आज संपावर.
#हेडलाइन मराठा आरक्षणावर आज हायकोर्टात महत्वाची सुनावणी….राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाच्या तपशीलाकडे सगळ्यांचं लक्ष…
#हेडलाइन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर..मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पंतप्रधानांशी चर्चा
#हेडलाइन ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा बहाल करणारे विधेयक राज्यसभेतही मंजूर …पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजातला महत्त्वपूर्ण निर्णय
#हेडलाइन वचनपूर्तीसाठी शिवसेना आमदार आणि आयुक्त यांच्यात चर्चा… तर गणपती मंडळांना मंडप बांधण्यासाठी परवानगी द्या… शिवसेना आमदारांचं अजॉय मेहतांना पत्र…
#हेडलाइन पणजी-महाबळेश्वर एसटीत सापडली 60 हजारांची अवैध दारू…एसटीतून अवैध दारुची वाहतुक करणारा एसटी चालक पोलिसांच्या ताब्यात
#हेडलाइन आंबेनळी घाटातल्या बस अपघाताची सखोल चौकशी… अपघातात बचावलेल्या प्रकाश सावंतांचीही होणार चौकशी… पोलीस अधीक्षक अनिल प्रकाश यांची जय महाराष्ट्रला माहिती… 
#हेडलाइन न्यायालयाच्या निर्बंधानंतरही खाद्यपदार्थांच्या किमतीवरून मल्टिप्लेक्सवाल्यांची मुजोरी सुरुच… किमती कमी न केल्यानं लोअर परेलमध्ये मनसेचा पुन्हा खळ्ळ खट्याक…
#हेडलाइन इंडोनेशियातील भूकंपातील बळींचा आकडा 98 वर…मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती
#हेडलाइन दिल्लीच्या साईभक्ताकडून साईबाबांच्या चरणी दीड किलोचा सोन्याचा हार अर्पण..सोन्याची हाराची किंमत तब्बल 42 लाख रुपये

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version