अधिवेशनातही सोनूची क्रेज; जितेंद्र आव्हाडांचे सत्ताधाऱ्यांवर हटके टीकास्त्र

अधिवेशनातही सोनूची क्रेज; जितेंद्र आव्हाडांचे सत्ताधाऱ्यांवर हटके टीकास्त्र

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांना वेड लावणाऱ्या मराठमोळ्या सोनु या गाण्याची क्रेज अधिवेशनातही पहायला मिळाली.

 

विधान परिषदेच्या पायऱ्यांवर सोनूच्या गाण्याचा फिव्हर दिसून आला.

 

सोनू तुझा सरकारवर भरवसा नाय का? असं गाणं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

 

सोनू गाण्यातून आव्हाडांनी सरकारवर हटके टीकास्त्र सोडले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version