नवी मुंबई विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्या; जितेंद्र आव्हाडांची मागणी

नवी मुंबई विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्या; जितेंद्र आव्हाडांची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

नवी मुंबई विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजाचं नाव द्या, अशी मागणी राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलीय.

ट्विवटरवरुन आव्हाडांनी ही मागणी केलीय. यावेळी त्यांनी संभाजी महाराजांचा फोटोही त्यांनी ट्विट केलाय.

नवी मुंबईत होत असलेल्या नवीन विमानतळास शूर छत्रपती संभाजी राजे महाराज असे नाव द्यावे असं आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version