जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे
लहानपणी मी जम्बो सर्कस पहायला जायचो. महाराष्ट्र सरकार सुद्धा जम्बो सर्कस झालय. म्हणून मंत्रालयात जाळ्या लावाव्या लागतात असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलय.
काही दिवसांपुर्वी मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरून हर्षद रावते या तरूणाने आत्महत्या केली होती. त्यानंतर मंत्रालयातील सुरक्षा वाढवण्यात आली होती. आता या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवण्यात येत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.