फेसबुकमुळे जितेंद्र आव्हाडांना मनस्ताप

फेसबुकमुळे जितेंद्र आव्हाडांना मनस्ताप

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

 

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना फेसबुकमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे.   

 

जितेंद्र आव्हाड यांच्या नावे बनावट फेसबूक अकाऊंट तयार करण्यात आले. या अकाऊंटवरुन अनेकांना मेसेज करण्यात आले.  

या बनावट अकाऊंट विरोधात आव्हाडांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.  

 

हे प्रकरण गांभिर्यांनं घेतलं पाहिजे असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version