वृत्तसंस्था, मुंबई
रिलायन्स जिओ आता जिओ होम टीव्ही ही नवी सेवा लाँच करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
यामध्ये ग्राहकांना 200 SD आणि HD चॅनल मिळतील. येत्या काही आठवड्यातच ही सेवा ग्राहकांना मिळण्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.