विमान थेट रस्त्यावरील सिग्नलच्या खांबावर आदळलं अन् ….

विमान थेट रस्त्यावरील सिग्नलच्या खांबावर आदळलं अन् ….

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

अमेरिकेतील सिएटलच्या रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी एक भयानक प्रकार पाहायला मिळाला. रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे वाहनांची रांग लागली होती. त्याचवेळी जमिनीवर लँड करत असलेले

विमान रस्त्यावरील सिग्नलच्या खांबावर आदळलं आणि काही सेकंदात जोरदार स्फोट झाला.

 

रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या पेने फिल्ड विमानतळावर विमान उतरणार होतं. उतरत असताना रस्त्यावर असणाऱ्या सिग्नलच्या खांब्याला या विमानाचा खालचा भाग घासून काही अंतरावर

जाऊन हे विमान रस्त्याच्या कडेला कोसळले.

 

त्यानंतर विमानाचा जोरदार स्फोट होवून विमानाचे पुर्णतः तुकडे झाले.  पण इतकं सगळं घडून सुद्धा या अपघातातून आच्शर्यकारकरित्या वैमानिकांसह सगळेच बचावले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version