खंडेरायावर सूर्यप्रकाशाची सोनेरी छाया

खंडेरायावर सूर्यप्रकाशाची सोनेरी छाया

 जय महाराष्ट्र न्यूज, जेजुरी

महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या जेजुरीतील खंडेरायाच्या गाभाऱ्यात सूर्यनारायणानं आपल्या सोनेरी छायेनं आगमन केलयं. खंडोबा हे लौकदैवत आणि परंपरेची जागृत देवता मानली जाते.

मात्र, चैत्र महिन्याची चाहूल लागताच सूर्य आगमन करत थेट खंडोबा गाभाऱ्यात प्रवेश करतो. सूर्याची किरणे थेट मंदिरात आली असून थेट मूर्तींना स्पर्श करू लागली. तसेंच, किरणोत्सव पाहून भाविकांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा एकच गजर केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version