जय महाराष्ट्र न्यूज, जेजुरी
जेजुरीच्या खंडेरायाच्या गडाचा कारभार पाहणाऱ्या विश्वस्त मंडळाने पहिल्यांदाच जमा असणारी रोख रक्कम, सोने ,चांदी यांची मोजदाद केलीय.
गेल्या 4 दिवसांपासून ही मोजदाद सुरु असून 3 किलो सोने, 245 किलो चांदी, 516 किलो पितळ, आणि 6.50 कोटी रुपये देव संस्थांनाकडे शिल्लक असल्याने खंडेरायाच्या चरणी सुद्धा “करोडोंच” दान येत असल्याचं सिध्द होतंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.