मुंबईत खड्डे बुजवण्याची अनोखी तऱ्हा

मुंबईत खड्डे बुजवण्याची अनोखी तऱ्हा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आरजे मलिष्काने मुंबई तुला बीएमसीवर भरोवसा नाय का गाण्याच्या माध्यमातून केलेली टीका सत्ताधाऱ्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यामुळे बीएमसीच्यावतीने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचं काम सुरु केलं.

 

परेलच्या एन.एम जोशी मार्गावर जेसीबीच्या सहाय्याने खड्डे बुजवले जातात. मात्र, रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची ही कोणती पद्धत असा सवाल आता उपस्थित होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version